उच्च न्यायालयाने फॅमिली पेंशनबाबत (family pension) मोठा निर्णय दिला आहे. यानुसार, पत्नीनं स्वतःच्या पतीची हत्या केली असली तरीही ती फॅमिली पेंशनसाठी पात्र असेल.