देशातील एक महत्त्वाची सरकारी बँक असणारी पंजाब नॅशनल बँक (PNB) त्यांच्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. पीएनबीकडून नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना देखील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.