Peacock

Peacock - All Results

VIDEO : सरीवर सर अन् कसा पिसारा फुलला!

व्हिडीओJun 12, 2019

VIDEO : सरीवर सर अन् कसा पिसारा फुलला!

नाशिक, 12 जून : सध्या मान्सूनपूर्व पावसाचा आनंद आपण सगळेच घेत असतो. मात्र, पाऊस आणि मोराचा फुललेला पिसारा यांचं एकमेकांशी अतूट नातं आहे. पावसाचा आनंद मोर पिसारा फुलवून व्यक्त करतो. पावसाच्या नुसत्या चाहुलीनंही मोर आनंदतात. सध्या पावसाच्या सरी बरसत असून, नाचणाऱ्या मोराचं दर्शन म्हणजे आनंदाची उधळणच... शहरातील मेरी भागात अशाच एका पिसारा फुलविलेल्या मोरानं आपला पिसारा फुलवून दिलेलं दर्शन आणि सोबत लांडोर पाहून पाहणाऱ्या प्रत्येक अगदी आनंदून गेला.