छोट्या ठेल्यावर त्यांनी सामोसे आणि ड्रिंक्स विकायला सुरुवात केली. आज त्या चेन्नईतल्या 14 रेस्टाॅरंट्सच्या मालकीण आहेत. फिक्कीनं त्यांनी वुमन आॅफ द इयरचा पुरस्कार दिला.