आई-वडील आणि तीन मुलांच्या सामूहिक आत्महत्येमुळे (Five Family Members Committed Suicide) परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून या कुटुंबानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे