#patient

Showing of 1 - 14 from 14 results
VIDEO : 'ऑपरेशनसाठी मुस्लिमांची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घ्या'

बातम्याJan 4, 2019

VIDEO : 'ऑपरेशनसाठी मुस्लिमांची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घ्या'

मुंबई - मुंबईतल्या रुग्णालयात मुस्लिम बांधवांवरच्या उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी दाढी काढायची असल्यास, कुटुंबियांची परवानगी घेण्यात यावी. अशी अजब मागणी समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी केलीय. मुस्लिम धर्मातल्या प्रथांवर बोट ठेवत रईस खान यांनी केलेल्या मागणीमुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. मात्र शिवसेना आणि भाजपन सपाच्या या आगळ्या-वेगळ्या मागणीला तीव्र विरोध केला आहे.

Live TV

News18 Lokmat
close