Parth Pawar Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 44 results
VIDEO : 'एकच वादा, अजितदादा' बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

व्हिडीओMar 15, 2019

VIDEO : 'एकच वादा, अजितदादा' बारामतीमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

15 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी अजित पवारही उपस्थितीत होते. 'एकच वादा अजितदादा' अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी आसंमत दणाणून सोडलं.

ताज्या बातम्या