Parth Pawar Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 44 results
VIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'

बातम्याJul 17, 2019

VIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'

सातारा, 14 जुलै: महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तसंच त्यांना नातवापेक्षा लेक जास्त प्रिय असल्याचा अप्रत्यक्ष निशाणा लगावला आहे. पवारांना त्यांच्या नातवाला म्हणजेच पार्थला खरंच निवडून आणायचं होतं तर मग त्याला बारामतीतून का तिकीट दिलं नाही? असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी केला आहे. शरद पवारांना त्यांच्या पक्षात त्यांचीच घराणेशाही चालवायची आहे, म्हणून बारामतीतून स्वत:च्या मुलीला उमेदवारी दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या