Parth Pawar

Showing of 53 - 66 from 98 results
VIDEO: प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात झाले तल्लीन

महाराष्ट्रApr 6, 2019

VIDEO: प्रचारादरम्यान पार्थ पवार भजनात झाले तल्लीन

मावळ, 6 एप्रिल : राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा जोरदार प्रचार दौरा सुरू आहे. खालापूर तालुक्यातील नावंडे गावात प्रचार दौरा सुरू असताना एका गणपती मंदिरात भजन सुरू होतं. हे पाहताच पार्थ त्या मंदिरात गेले आणि टाळ हातात घेऊन ते भजनात तल्लीन झाले. भजनात रमलेल्या पार्थ पवारांना पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पार्थ यांचा उत्साह पाहून भजनी मंडळाचाही उत्साह वाढला. यावेळी त्यांनी जमलेल्या नागरिकांशीही संवाद साधला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading