#parth pawar

Showing of 40 - 53 from 73 results
VIDEO : पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आता झाले आक्रमक; बारणे-पवार असं रंगलं शाब्दिक युद्ध

बातम्याMar 27, 2019

VIDEO : पहिल्या भाषणानंतर ट्रोल झालेले पार्थ पवार आता झाले आक्रमक; बारणे-पवार असं रंगलं शाब्दिक युद्ध

पिंपरी चिंचवड, 27 मार्च (गोविंद वाकडे) : पहिल्या भाषणात आपली छाप सोडू शकले नाहीत, म्हणून मावळमधून उभे राहिलेले शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. पार्थ पवार कोण असं विचारत विरोधी उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थची खिल्ली उडवली. आता मात्र पार्थ पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. त्यांनी बारणेंना सडेतोड उत्तर देत शाब्दिक युद्धाला सुरुवात केली आहे. मावळ मतदारसंघात रंगलेलं हे वाकयुद्ध...