Elec-widget

#parth pawar

Showing of 27 - 40 from 74 results
SPECIAL REPORT : महाराष्ट्राच्या राजकारणात पार्थ पवारांनी घडवला आदर्श, असं काय घडलं?

व्हिडिओApr 9, 2019

SPECIAL REPORT : महाराष्ट्राच्या राजकारणात पार्थ पवारांनी घडवला आदर्श, असं काय घडलं?

गोविंद वाकडे, मावळ, 09 एप्रिल : निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? पण असं घडलं आहे. मावळ मतदारसंघातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. इथं बिग फाईट होत आहे. पण ज्यांच्यात बिग फाईट होत आहे, तेच उमेदवार हस्तांदोलन करताना दिसले. शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार हे दोन्ही उमेदवार आमनेसामने आले. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत चक्क एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हे चित्र पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला.