#pariksha pe charcha

VIDEO : 'परीक्षा पे चर्चा' पाहिल्यानंतर काय म्हणाले पुण्यातल्या भावे स्कूलचे विद्यार्थी?

व्हिडिओJan 29, 2019

VIDEO : 'परीक्षा पे चर्चा' पाहिल्यानंतर काय म्हणाले पुण्यातल्या भावे स्कूलचे विद्यार्थी?

पुणे, 29 जानेवारी : पुण्यात भावे स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम बघितला. मोदींनी दिलेल्या टीप्स फायदेशीर असल्याचं या शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं. परीक्षांच्या काळातील तणाव शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी कसा हाताळावा? पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा? अशा अनेक विषयांवर मोदींनी मार्गदर्शन केलं. याचविषयी विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी यांनी...