Parbhani Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 82 results
VIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून

व्हिडीओSep 21, 2018

VIDEO लग्नात पाकिट चोरल्याचं सांगितलं म्हणून अल्पवयीन मुलाने केला 7 वर्षाच्या मुलाचा खून

परभणीतल्या 7 वर्षीय युवराजच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलंय. चोरी पकडली गेल्याच्या रागातून त्याने युवराजची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. दहावीत शिकणाऱ्या मुलानेच ही हत्या केलीय. पोलिसांना युवराजचा मृतदेह काल सोनी इंग्लिश स्कूलमागच्या परिसरात सापडला. नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ

ताज्या बातम्या