#parali

VIDEO : पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक कलगीतुरा; पाहा काय म्हणाले...

व्हिडिओFeb 11, 2019

VIDEO : पंकजा आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक कलगीतुरा; पाहा काय म्हणाले...

परळी, 11 फेब्रुवारी : राजकारणामध्ये आमनेसामने असलेलें परळी मधील बहीण-भाऊ अर्थातच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ना. धनंजय मुंडे हे परळी शहरातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. यावेळेस दोघांमध्ये शाब्दिक कलगीतुरा पहायला मिळला. साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे जेष्ठ शिक्षक आबासाहेब वाघमारे गुरुजी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हे दोघं एकाच व्यासपीठावर आले होते.