स्वाती लोखंडे, मुंबई, 3 मार्च : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. दररोज मरणाच्या गर्दीत लोकल रेल्वेनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या दादर टर्मिनसचा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस सुरू होतंय. मुंबईकरांना 'परळ टर्मिनस'चा नेमका कसा फायदा होणार आहे? यावर एक नजर टाकणारा हा विशेष रिपोर्ट...