#panvel

Showing of 1 - 14 from 35 results
VIDEO : पनवेल-ठाणे लोकलमधून अचानक निघाला धूर!

मुंबईDec 27, 2018

VIDEO : पनवेल-ठाणे लोकलमधून अचानक निघाला धूर!

विनय म्हात्रे,27 डिसेंबर : नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानकावर पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या एका लोकलमधून अचानक धूर निघत होता. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं धुराचा भडका उडाला होता. त्यानंतर ही लोकल सानपाडा कारशेडमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे.

Live TV

News18 Lokmat
close