Pankaja Munde

Showing of 40 - 53 from 181 results
VIDEO : भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्याMar 8, 2019

VIDEO : भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीड, 8 मार्च : 'मी घेतलेला प्रत्येक निर्णय भ्रष्टाचाराने कसा बरबटलेले आहेत. हे गेले चार वर्ष एकाच माणसाकडून सांगण्याचा प्रयत्न होतोय. पण अशा गलथान आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही,' असं म्हणत बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. ' या आरोपाबाबत माझ्या विभागाने खुलासा पाठवला आहे. त्यामुळे मी अशा आरोपांना महत्व देत नाही,' असंही पंकजा यांनी म्हटलं आहे.