#pankaja munde

Showing of 27 - 40 from 178 results
VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे

बातम्याMar 30, 2019

VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे

बीड, 30 मार्च : गुंडगिरीचा आरोप करत बीडमध्ये भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नेहमीच टीका होत असते. याबाबत आता पंकजा मुंडे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. जे स्वतःच्या अंगावर दगड मारून घेतात. स्वतःला मारून घेवून जाती-पातीचा अपप्रचार करतात. सोशल मीडियावर अफवा पसरवतात, ते उद्या घरात घुसून तुम्हाला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारची अराजकता बीड जिल्ह्यात माजू देवू नका,' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.