News18 Lokmat

#pankaja munde

Showing of 14 - 27 from 162 results
SPECIAL REPORT: बीडच्या रणांगणात बहिण भावाच्या अस्तित्वाची लढाई

महाराष्ट्रMar 27, 2019

SPECIAL REPORT: बीडच्या रणांगणात बहिण भावाच्या अस्तित्वाची लढाई

बीड, 27 मार्च : बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई होत आहे. दोघांनीही मोठं शक्तीप्रदर्शन करत एकमेकांना थेट आव्हान देत रणशिंग फुंकलं आहे. बीड लोकसभेच्या रणांगणात दोघांच्याही अस्तित्वाची लढाई असल्यामुळे, 'मुंडे विरुद्ध मुंडे' हा संघर्ष किती टोकाला जाणार याची झलक दोघाही बहिण भावानं पहिल्याच दिवशी दाखवून दिली.