Pankaja Munde Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 181 results
पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा? संपूर्ण UNCUT भाषण

व्हिडीओDec 12, 2019

पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा? संपूर्ण UNCUT भाषण

बीड, 12 डिसेंबर : भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे, त्यामुळे पक्षाविरोधात बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना पंकजा मुंडेंनी पूर्णविराम दिला. तसंच पंकजा यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. निवडणुकीच्या पराभवानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.