परळीमध्ये कोणतीही निवडणूक असली तरी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सामना पाहायला मिळतो. आता विधानसभेतही या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.