#pankaja munde

Showing of 27 - 40 from 317 results
VIDEO : 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पकंजा मुंडे म्हणाल्या...

व्हिडिओMar 16, 2019

VIDEO : 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पकंजा मुंडे म्हणाल्या...

16 मार्च : महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'मी मराठवाड्याची समन्वयक आहे. उद्या मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम आहे त्याबद्दल चर्चा झाली. आमचे संबंध हे पक्षापलीकडचे आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होती', अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.

Live TV

News18 Lokmat
close