Pandharpur Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 132 results
धक्कादायक! वांरध घाटातील रस्ता खचला; जीव धोक्यात घालून एकेरी वाहतूक सुरू

महाराष्ट्रNov 10, 2019

धक्कादायक! वांरध घाटातील रस्ता खचला; जीव धोक्यात घालून एकेरी वाहतूक सुरू

महाड, 10 नोव्हेंबर: महाड-भोर -पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटामध्ये यंदाच्या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी घाट रस्ता खचला आहे. गेल्या तीन महिन्यापासून वरंध घाटातून दळणवळण करणं धोकादायक झालं. गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस सुरु असताना अशा अवस्थेतही एकेरी वाहतूकही या घाटातून सुरु आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचून कोसळल्याचे दिसून येत आहे. इथला उर्वरित रस्ता खचायला लागला.