Pandharpur

Showing of 79 - 92 from 274 results
VIDEO: थंडीची विठुरायालाही हुडहुडी, विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख

बातम्याDec 3, 2018

VIDEO: थंडीची विठुरायालाही हुडहुडी, विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख

पंढरपूर, 03 डिसेंबर : सध्या राज्यभर अनेक ठिकाणी थंडीला सुरुवात झाली आहे. आणि म्हणूनच पंढरपूरात विठूराया आणि रुक्मिणी मातेला थंडी वाजू नये यासाठी मंदिर समितीकडून दोघांना उबदार कपड्यांचा पोशाख चढवण्यात आला आहे.