पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला मारहाण केली होती.