#pandharpur crime

22 वर्षाच्या तरुणाकडे सापडली बंदूक आणि 5 जिवंत काडतूसं, पंढरपूर हादरलं!

बातम्याSep 3, 2019

22 वर्षाच्या तरुणाकडे सापडली बंदूक आणि 5 जिवंत काडतूसं, पंढरपूर हादरलं!

पंढरपूर इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पंढरपूर इथल्या शिवराज उर्फ भैय्या बाळासाहेब ननवरे (वय 22) या नामक संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.