#palghar

Showing of 1 - 14 from 33 results
फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO समोर

बातम्याMay 27, 2019

फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव, आगीची दाहकता दाखवणारा VIDEO समोर

पालघर, 27 मे: चिल्हार-बोईसर मार्गावरील गुंदेल इथे फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत संपूर्ण फर्निचर जळून खाक झालं. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही. या आगीत फर्निचर मालकाचं लाखोंचं नुकसान झालं आहे.

Live TV

News18 Lokmat
close