#palghar

Showing of 53 - 66 from 143 results
VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

बातम्याJul 6, 2018

VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

पालघरमध्ये अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये. एका भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. पालघरजवळच्या कासा इथली ही घटना आहे. धडक दिल्यानंतर हा ट्रकचालक फरार झाला होता. पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली.