Elec-widget

#palghar

Showing of 14 - 27 from 143 results
VIDEO: धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ता दुभंगला

बातम्याAug 8, 2019

VIDEO: धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ता दुभंगला

पालघर, 08 ऑगस्ट: सतत होणाऱ्या पावसामुळे पालघरमध्ये जव्हार चोथ्याचीवाडीमध्ये रस्ता खचला आहे. यामुळे 35 गावंपाड्यांचा संपर्क तुटला. सेलवास- जव्हार बायपासरोडला मोठ्या तडा गेला असून चोथ्याचीवाडीजवळ संपूर्ण रस्ताच वाहून गेल्यानं खळबळ उडाली. यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिकांचे हाल झाले आहेत. तर दुसरीकडे 4 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे पोलादपूर तालुक्यामधील कोतवात गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्ता दुभंगला आहे. मुख्य रस्ता आणि खचलेला भाग यामध्ये 10 फुटाचा खड्डा पडला असुन गावाचा संपर्क तुटला आहे.