#palghar s13p22

उद्धव ठाकरे पालघरच्या दौऱ्यावर, प्रचारापूर्वी गुरूद्वारामध्ये टेकला माथा

महाराष्ट्रApr 2, 2019

उद्धव ठाकरे पालघरच्या दौऱ्यावर, प्रचारापूर्वी गुरूद्वारामध्ये टेकला माथा

पालघर, 2 एप्रिल : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या पालघर दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी वसईतील गुरूद्वाराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी वसईतील बिशप हाऊस चर्चलाही भेट दिली. पालघर लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मोठी सभा न घेता 'रोड-शो' आणि जिल्ह्यातील दूर्गम गावात अनेक चौक सभांचा धडाका उद्धव ठाकरे करणार आहेत.