Palghar S13p22 News in Marathi

पालघर लोकसभा निवडणूक : भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढत

बातम्याMay 15, 2019

पालघर लोकसभा निवडणूक : भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढत

पालघरच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ही जागा कुणाकडे जाणार यावरून वाद होता. अखेर ही जागा शिवसेनेकडे आली पण भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित यांना इथून उमेदवारी देण्यात आली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading