#pakistani

VIDEO: ...तर अक्षरश: कंगाल होतील हे पाकिस्तानी कलाकार

व्हिडीओMar 1, 2019

VIDEO: ...तर अक्षरश: कंगाल होतील हे पाकिस्तानी कलाकार

भारत-पाकिस्तानाचे संबंध सध्या तणावाचे आहेत. पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी घातलीय. पाकिस्तानी कलाकारांवर भारतानं अधिकृतरीत्या बंदी घातली तर ते कलाकार अक्षरश: कंगाल होतील.