पाकिस्तानच्या घुसखोरीला आव्हान देत भारताने पुन्हा एकदा ताबारेषेपलीकडे थेट लक्ष्यभेद साधत मिसाइल हल्ला केला आणि तोफांचा मारा करत पाकिस्तानी सैनिकांना टिपलं.