#pak pm

SPECIAL REPORT : इम्रान खान यांच्यावर का आली मोदींसारखं पाऊल उचलण्याची वेळ?

व्हिडिओJun 11, 2019

SPECIAL REPORT : इम्रान खान यांच्यावर का आली मोदींसारखं पाऊल उचलण्याची वेळ?

मुंबई, 10 जून : पाकिस्तानमध्ये नोटबंदीसारखा कोणतातरी मोठा निर्णय जाहीर होणार का, अशी भीती तिथे निर्माण झाली आहे. त्याचं कारण आहे इम्रान खान यांचं टीव्हीवरून केलेलं विशेष आवाहन.