#pains

Showing of 27 - 40 from 48 results
सांधेदुखीवर रोज औषध खाण्यापेक्षा हे घरगुती व्यायाम नक्की करा

बातम्याAug 12, 2018

सांधेदुखीवर रोज औषध खाण्यापेक्षा हे घरगुती व्यायाम नक्की करा

12 ऑगस्ट : तुमचे सांधे दुखतायत का? आणि त्याच्यासाठी तुम्ही रोज खूप औषधही खाता का? असं असेल तर मग जरा थांबा आणि हा व्हिडिओ नक्की पहा. जास्त औषध-गोळ्या खाणंही आपल्या शरीरासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे सांधेदुखीपासून जर तुम्हाला सुटका करायची असेल तर घर बसल्या हे व्यायाम नक्की करा. सांधेदुखीवर फिजिओथेरपी करण्याची खूप गरज आहे. आणि त्यातूनच तुम्हाला आराम मिळेल. नियमितपणे दुखण्यावर औषध खाण्यापेक्षा नियमितपणे व्यायाम केल्याने सगळी दुखणी पळून जातील. पण मंडळी त्यासाठी संयम महत्त्वाचा आहे. आज व्यायाम केलात आणि तर लगेच त्याचा फरक जाणावणार नाही पण हळूहळू तुमचे सांधे दुखणं कमी होईल. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही साहित्याशिवाय हे व्यायाम तुम्हाला करता येणार आहेत. हे व्यायाम करण्य़ासाठी जागाही कमी लागते. त्यामुळे बघा तुम्हाला हे जमतंय का.

Live TV

News18 Lokmat
close