#paan

VIDEO : अजित पवारांचा हा अंदाज तुम्ही कधीच पाहिला नसेल

व्हिडिओFeb 8, 2019

VIDEO : अजित पवारांचा हा अंदाज तुम्ही कधीच पाहिला नसेल

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नेहमी त्यांच्या हटके वागण्यामुळे चर्चेत असतात. शुक्रवारीदेखील त्यांचा असाच हटके अंदाज पाहायला मिळाला. अजित पवार यांना पान खाण्याचा मोह झाला आणि मग काय सांगता...! बारामतीच्य़ा त्या गार वाऱ्यात अजित पवार पान खाण्यासाठी एका छोट्या पान स्टॉलवर थांबले.

Live TV

News18 Lokmat
close