P Chidambaram News News in Marathi

INX Media Case :  पी.चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचाही दणका, आज होणार अटक?

बातम्याSep 5, 2019

INX Media Case : पी.चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचाही दणका, आज होणार अटक?

INX Media Case : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार (INX Media) प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.