लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबादच्या उमेदवारीवरून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादीकडून उस्मानाबादमधून राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे.