#organ

Showing of 1 - 14 from 176 results
EXCLUSIVE संवाद : रसायनमुक्त शेती खरंच शक्य आहे? श्री श्री रविशंकर म्हणतात...

व्हिडिओFeb 11, 2019

EXCLUSIVE संवाद : रसायनमुक्त शेती खरंच शक्य आहे? श्री श्री रविशंकर म्हणतात...

'आर्ट ऑफ लिव्हींग'चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी देशातलं नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण देणारं पहिलं केंद्र जालना जिल्ह्यातल्या वाटूर येथे सुरु करण्यात आलंय. गुरुवारी त्यांनी याचं उद्घाटन केलं. या ठिकाणी देशभरातल्या शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात होऊ शकणाऱ्या पर्यावरणपूरक नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पाहुया याबाबत न्युज18 लोकमतचे प्रतिनिधी विशाल माने यांनी रविशंकरजी यांच्यासोबत साधलेला हा EXCLUSIVE संवाद...

Live TV

News18 Lokmat
close