प्रकाश राज यांनी 1994 साली ललिता यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र त्यांचा संसार दिर्घकाळ टीकला नाही. अंतर्गत मतभेदांमुळं काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला.