#online

Showing of 27 - 40 from 187 results
VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

बातम्याJul 28, 2019

VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

मुंबई, 28 जुलै: ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असताना आता कल्याणामधून वेगळाच प्रकार समोर आला आहे. आकर्षक ऑफरच्या नावाखाली तरुणाची फसवणूक करण्यात आली. तरुणानं महागडा मोबाईल मागवला पण त्याच्या हातात काय आलं आहे तुम्हीच पाहा.