Onion Videos in Marathi

VIDEO: भडकलेल्या कांद्याच्या प्रश्नावर आता गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक

बातम्याDec 5, 2019

VIDEO: भडकलेल्या कांद्याच्या प्रश्नावर आता गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक

कांद्याच्या दरानं आता शंभरी पार केलीय. कांद्याच्या वाढत्या किंमतीनं सर्वसामान्य त्रस्त झाले असताना आता केंद्र सरकारकडूनही याची गंभीर दखल घेतली जातेय. याच दरवाढीच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वात मंत्री गटाची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामविलास पासवान, कृषीमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी या बैठकीत त्वरित पावलं उचलण्यावर चर्चा होईल.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading