• 23 Jul
 • 24 Jul
 • 25 Jul
 • 26 Jul
 • 27 Jul
 • 28 Jul
 • 29 Jul
 • 30 Jul
 • 31 Jul
 • 01 Aug
 • 02 Aug
 • 03 Aug
 • 04 Aug
 • 05 Aug
 • 06 Aug
 • 07 Aug
 • 08 Aug
IndiaEvents
On Off

Olympics 2021 News in Marathi

Showing of 1 - 14 from 70 results
मेरीकोमच्या पराभवावर वाद, मॅचच्या 1 मिनीटआधी काय झालं? धक्कादायक खुलासा

बातम्याJul 30, 2021

मेरीकोमच्या पराभवावर वाद, मॅचच्या 1 मिनीटआधी काय झालं? धक्कादायक खुलासा

सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरीकोमने (MC Mary Com) टोकयो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) आपल्या फ्लायवेट (51 किलो) प्री क्वार्टर फायनल मॅचवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

 • Olympics 2020 : जोकोविचचं 'इतिहास पुरुष' बनण्याचं स्वप्न तुटलं, ज्वेरेवचा धक्का

  बातम्या Jul 30, 2021

  Olympics 2020 : जोकोविचचं 'इतिहास पुरुष' बनण्याचं स्वप्न तुटलं, ज्वेरेवचा धक्का

 • Tokyo Olympics, Hockey : भारताची विजयाची हॅट्ट्रिक, यजमान जपानचा केला पराभव

  बातम्या Jul 30, 2021

  Tokyo Olympics, Hockey : भारताची विजयाची हॅट्ट्रिक, यजमान जपानचा केला पराभव

 • Tokyo Olympics: पीव्ही सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक, मेडलसाठी हवा फक्त एक विजय

  बातम्या Jul 30, 2021

  Tokyo Olympics: पीव्ही सिंधूची सेमी फायनलमध्ये धडक, मेडलसाठी हवा फक्त एक विजय

 • Tokyo Olympics : भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात

  बातम्या Jul 30, 2021

  Tokyo Olympics : भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात

 • Tokyo Olympics : महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम

  बातम्या Jul 30, 2021

  Tokyo Olympics : महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम

 • Tokyo Olympics : धक्कादायक! मेरी कोमला 2 तासांनी समजला निकाल, म्हणाली...

  बातम्या Jul 30, 2021

  Tokyo Olympics : धक्कादायक! मेरी कोमला 2 तासांनी समजला निकाल, म्हणाली...

 • लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला!

  बातम्या Jul 30, 2021

  लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला!

 • भारताचे आणखी एक मेडल नक्की! बॉक्सिंगमध्ये लवलीनाचा विजयी पंच

  बातम्या Jul 30, 2021

  भारताचे आणखी एक मेडल नक्की! बॉक्सिंगमध्ये लवलीनाचा विजयी पंच

 • दीपिका कुमारीनं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी पहिली भारतीय तिरंदाज

  बातम्या Jul 30, 2021

  दीपिका कुमारीनं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी पहिली भारतीय तिरंदाज

 • ऑलिम्पिक टाइमलाइन

  भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

  2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
   पीव्ही सिंधू
   बॅडमिंटन
   सिल्व्हर
   पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
   साक्षी मलिक
   कुस्ती
   ब्रॉन्झ
   साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
 • LIVE: मुख्यमंत्र्यांकडून निरोप आला म्हणूनच भेटलो- देवेंद्र फडणवीस

  बातम्या Jul 30, 2021

  LIVE: मुख्यमंत्र्यांकडून निरोप आला म्हणूनच भेटलो- देवेंद्र फडणवीस

 • मेरी कोमनं पराभवानंतरही जिंकलं मन, अनुभवी बॉक्सरची कृती वाचून वाटेल अभिमान!

  बातम्या Jul 29, 2021

  मेरी कोमनं पराभवानंतरही जिंकलं मन, अनुभवी बॉक्सरची कृती वाचून वाटेल अभिमान!

 • Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान

  बातम्या Jul 29, 2021

  Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान

Medal Tally

Country
Total
China 19 10 11 40
Japan 17 4 7 28
United States 14 16 11 41
ROC 10 14 10 34
Australia 9 2 11 22
Great Britain 6 9 9 24
Republic of Korea 5 4 6 15
Netherlands 3 7 5 15
France 3 5 5 13
Germany 3 4 9 16
India 0 1 0 1

ताज्या बातम्या