olympics 2021

  • 23 Jul
  • 24 Jul
  • 25 Jul
  • 26 Jul
  • 27 Jul
  • 28 Jul
  • 29 Jul
  • 30 Jul
  • 31 Jul
  • 01 Aug
  • 02 Aug
  • 03 Aug
  • 04 Aug
  • 05 Aug
  • 06 Aug
  • 07 Aug
  • 08 Aug
IndiaEvents
On Off

Olympics 2021

Showing of 79 - 92 from 207 results
जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण

बातम्याAug 5, 2021

जिंकल्यानंतर गोलपोस्टवर बसला श्रीजेश! जाणून घ्या Viral Photo चे कारण

भारताच्या हॉकीमधील विजयानंतर गोलकिपर श्रीजेशचा (PR Sreejesh) एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral) झालाय. या फोटोमध्ये श्रीजेश गोलपोस्टवर बसला आहे.

  • Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमारला आज गोल्डन चान्स, रवीची आई म्हणाली...

    बातम्या Aug 5, 2021

    Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी कुमारला आज गोल्डन चान्स, रवीची आई म्हणाली...

  • Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला मोठा धक्का, गोल्ड मेडलची दावेदार पराभूत

    बातम्या Aug 5, 2021

    Tokyo Olympics : कुस्तीमध्ये भारताला मोठा धक्का, गोल्ड मेडलची दावेदार पराभूत

  • Tokyo Olympics 2020: भारताचे 5 हीरो, ज्यांनी घडवला 41 वर्षांनंतर इतिहास

    बातम्या Aug 5, 2021

    Tokyo Olympics 2020: भारताचे 5 हीरो, ज्यांनी घडवला 41 वर्षांनंतर इतिहास

  • Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल

    बातम्या Aug 5, 2021

    Tokyo Olympics : 41 वर्षांनी आला ऐतिहासिक क्षण! भारताला हॉकीमध्ये मेडल

  • संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके, पाहा VIDEO

    बातम्या Aug 4, 2021

    संतापजनक! हॉकी टीम पराभूत झाल्यानंतर खेळाडूच्या घराजवळ फोडले फटाके, पाहा VIDEO

  • चांगले कपडे मिळतील म्हणून तिनं सुरु केलं हॉकी खेळणं; वाचा नेहा गोयलचा प्रवास

    बातम्या Aug 4, 2021

    चांगले कपडे मिळतील म्हणून तिनं सुरु केलं हॉकी खेळणं; वाचा नेहा गोयलचा प्रवास

  • भारतीय महिलांच्या विजयी घौडदौडीला ब्रेक, सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनाकडून पराभव

    बातम्या Aug 4, 2021

    भारतीय महिलांच्या विजयी घौडदौडीला ब्रेक, सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनाकडून पराभव

  • शेतकरीपुत्राची वयाच्या 19व्या वर्षी झाली सैन्यात निवड; वाचा नीरज चोप्राचा प्रवास

    बातम्या Aug 4, 2021

    शेतकरीपुत्राची वयाच्या 19व्या वर्षी झाली सैन्यात निवड; वाचा नीरज चोप्राचा प्रवास

  • Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत

    बातम्या Aug 4, 2021

    Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत

  • ऑलिम्पिक टाइमलाइन

    भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

    2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
      पीव्ही सिंधू
      बॅडमिंटन
      सिल्व्हर
      पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
      साक्षी मलिक
      कुस्ती
      ब्रॉन्झ
      साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
  • घोडागाडी चालवायचे वडील,तरी मुलीला केलं Hockeyतली राणी;देशाचं लक्ष कॅप्टन राणीकडे

    बातम्या Aug 4, 2021

    घोडागाडी चालवायचे वडील,तरी मुलीला केलं Hockeyतली राणी;देशाचं लक्ष कॅप्टन राणीकडे

  • Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

    बातम्या Aug 4, 2021

    Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

  • दंगल बॉय Ravi! दूध-फळांचा खुराक द्यायला शेतमजूर वडील रोज गाठायचे दिल्ली

    स्पोर्ट्स Aug 4, 2021

    दंगल बॉय Ravi! दूध-फळांचा खुराक द्यायला शेतमजूर वडील रोज गाठायचे दिल्ली

Medal Tally

Country
Total
United States 39 41 33 113
China 38 32 18 88
Japan 27 14 17 58
Great Britain 22 21 22 65
ROC 20 28 23 71
Australia 17 7 22 46
Netherlands 10 12 14 36
France 10 12 11 33
Germany 10 11 16 37
Italy 10 10 20 40
India 1 2 4 7

ताज्या बातम्या