olympics 2021

  • 23 Jul
  • 24 Jul
  • 25 Jul
  • 26 Jul
  • 27 Jul
  • 28 Jul
  • 29 Jul
  • 30 Jul
  • 31 Jul
  • 01 Aug
  • 02 Aug
  • 03 Aug
  • 04 Aug
  • 05 Aug
  • 06 Aug
  • 07 Aug
  • 08 Aug
IndiaEvents
On Off

Olympics 2021

Showing of 53 - 66 from 207 results
Tokyo Olympics : भारताच्या नीरजसमोर पराभव, पाकिस्तानी खेळाडूने दिली अशी रिएक्शन

बातम्याAug 7, 2021

Tokyo Olympics : भारताच्या नीरजसमोर पराभव, पाकिस्तानी खेळाडूने दिली अशी रिएक्शन

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भारताने इतिहास घडवला आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) गोल्ड मेडल पटकावलं आहे.

  • Tokyo Olympics : 6 कोटी रुपये, क्लास-1 नोकरी, गोल्डमॅन नीरजला काय काय मिळणार?

    बातम्या Aug 7, 2021

    Tokyo Olympics : 6 कोटी रुपये, क्लास-1 नोकरी, गोल्डमॅन नीरजला काय काय मिळणार?

  • Tokyo Olympic 2020: शेतकऱ्याचा मुलगा ते भारताचा गोल्डन बॉय, कसा घडला नीरज चोप्रा

    बातम्या Aug 7, 2021

    Tokyo Olympic 2020: शेतकऱ्याचा मुलगा ते भारताचा गोल्डन बॉय, कसा घडला नीरज चोप्रा

  • Tokyo Olympics : भारताने इतिहास घडवला, नीरज चोप्राला गोल्ड मेडल

    बातम्या Aug 7, 2021

    Tokyo Olympics : भारताने इतिहास घडवला, नीरज चोप्राला गोल्ड मेडल

  • जय बजरंगा! कुस्तीपटू बजरंग पुनियाला ब्रॉन्झ, भारताचे सहावे मेडल

    बातम्या Aug 7, 2021

    जय बजरंगा! कुस्तीपटू बजरंग पुनियाला ब्रॉन्झ, भारताचे सहावे मेडल

  • 'या' 5 वेळा देशाला वाटली हळहळ पण खेळाडूंचा कामगिरीचा नेहमी असेल अभिमान

    बातम्या Aug 7, 2021

    'या' 5 वेळा देशाला वाटली हळहळ पण खेळाडूंचा कामगिरीचा नेहमी असेल अभिमान

  • वर्ल्ड कप विजेता बॉलर हॉकीतील यशानंतर भावुक, श्रीजेशला केला इमोशनल मेसेज! VIDEO

    बातम्या Aug 7, 2021

    वर्ल्ड कप विजेता बॉलर हॉकीतील यशानंतर भावुक, श्रीजेशला केला इमोशनल मेसेज! VIDEO

  • तुझा अभिमान आहे मीराबाई! 'त्या' मदतीची सिल्व्हर गर्लनं केली अशी परतफेड

    बातम्या Aug 7, 2021

    तुझा अभिमान आहे मीराबाई! 'त्या' मदतीची सिल्व्हर गर्लनं केली अशी परतफेड

  • Tokyo Olympics : भारत आणि पाकिस्तानमध्ये गोल्ड मेडलसाठी होणार महामुकाबला

    बातम्या Aug 7, 2021

    Tokyo Olympics : भारत आणि पाकिस्तानमध्ये गोल्ड मेडलसाठी होणार महामुकाबला

  • 'मेरे पास माँ है!' अदिती अशोकच्या ऐतिहासिक कामगिरीची Untold Story

    बातम्या Aug 7, 2021

    'मेरे पास माँ है!' अदिती अशोकच्या ऐतिहासिक कामगिरीची Untold Story

  • ऑलिम्पिक टाइमलाइन

    भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

    2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
      पीव्ही सिंधू
      बॅडमिंटन
      सिल्व्हर
      पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
      साक्षी मलिक
      कुस्ती
      ब्रॉन्झ
      साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
  • Tokyo Olympics : अदिती अशोकचं मेडल हुकलं, एका स्ट्रोकमुळे ठरली दुर्दैवी

    बातम्या Aug 7, 2021

    Tokyo Olympics : अदिती अशोकचं मेडल हुकलं, एका स्ट्रोकमुळे ठरली दुर्दैवी

  • सिल्व्हर मेडलपेक्षा ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू जास्त आनंदी का असतात?

    बातम्या Aug 7, 2021

    सिल्व्हर मेडलपेक्षा ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू जास्त आनंदी का असतात?

  • Tokyo Olympics : दीपक पुनियाच्या सामन्यानंतर मोठा वाद, कोचला काढलं बाहेर

    बातम्या Aug 6, 2021

    Tokyo Olympics : दीपक पुनियाच्या सामन्यानंतर मोठा वाद, कोचला काढलं बाहेर

Medal Tally

Country
Total
United States 39 41 33 113
China 38 32 18 88
Japan 27 14 17 58
Great Britain 22 21 22 65
ROC 20 28 23 71
Australia 17 7 22 46
Netherlands 10 12 14 36
France 10 12 11 33
Germany 10 11 16 37
Italy 10 10 20 40
India 1 2 4 7

ताज्या बातम्या