olympics 2021

 • 23 Jul
 • 24 Jul
 • 25 Jul
 • 26 Jul
 • 27 Jul
 • 28 Jul
 • 29 Jul
 • 30 Jul
 • 31 Jul
 • 01 Aug
 • 02 Aug
 • 03 Aug
 • 04 Aug
 • 05 Aug
 • 06 Aug
 • 07 Aug
 • 08 Aug
IndiaEvents
On Off

Olympics 2021

Showing of 40 - 53 from 207 results
‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती

बातम्याAug 8, 2021

‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती

मराठी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 • Tokyo Olympics : गोल्डन बॉय नीरजवर पैशांचा पाऊस, 3 तासात मिळाले 13 कोटी रुपये

  बातम्या Aug 8, 2021

  Tokyo Olympics : गोल्डन बॉय नीरजवर पैशांचा पाऊस, 3 तासात मिळाले 13 कोटी रुपये

 • नीरज चोप्राच्या गोल्डनं खेळाडूंमध्ये जोश, गावसकरांसोबत सर्वांनी गायल गाणं VIDEO

  बातम्या Aug 8, 2021

  नीरज चोप्राच्या गोल्डनं खेळाडूंमध्ये जोश, गावसकरांसोबत सर्वांनी गायल गाणं VIDEO

 • कशी बनली Tokyo Olympics मधील मेडल? Video पाहून व्हाल हैराण

  बातम्या Aug 8, 2021

  कशी बनली Tokyo Olympics मधील मेडल? Video पाहून व्हाल हैराण

 • ‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल

  बातम्या Aug 8, 2021

  ‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल

 • नीरज चोप्राला धोनीच्या टीमचा सलाम, मोठ्या बक्षिसासह करणार खास सन्मान

  बातम्या Aug 8, 2021

  नीरज चोप्राला धोनीच्या टीमचा सलाम, मोठ्या बक्षिसासह करणार खास सन्मान

 • नीरजनं संपवली 121 वर्षांची प्रतीक्षा, आता 89 वर्षांनी टीम इंडिया करणार इतिहास

  बातम्या Aug 8, 2021

  नीरजनं संपवली 121 वर्षांची प्रतीक्षा, आता 89 वर्षांनी टीम इंडिया करणार इतिहास

 • नीरज चोप्रानं पूर्ण केली मिल्खा सिंग यांची इच्छा, मुलानं दिली भावुक प्रतिक्रिया

  बातम्या Aug 8, 2021

  नीरज चोप्रानं पूर्ण केली मिल्खा सिंग यांची इच्छा, मुलानं दिली भावुक प्रतिक्रिया

 • नीरज चोप्राला XUV700 भेट देणार का? आनंद महिंद्रांनी दिलं 'हे' उत्तर

  बातम्या Aug 8, 2021

  नीरज चोप्राला XUV700 भेट देणार का? आनंद महिंद्रांनी दिलं 'हे' उत्तर

 • Tokyo Olympic 2020 : 80 हजार टन मोबाईलपासून तयार करण्यात आली ऑलिम्पिक मेडल

  बातम्या Aug 8, 2021

  Tokyo Olympic 2020 : 80 हजार टन मोबाईलपासून तयार करण्यात आली ऑलिम्पिक मेडल

 • ऑलिम्पिक टाइमलाइन

  भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

  2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
   पीव्ही सिंधू
   बॅडमिंटन
   सिल्व्हर
   पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
   साक्षी मलिक
   कुस्ती
   ब्रॉन्झ
   साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
 • Tokyo Olympics : BCCI ने तिजोरी उघडली, गोल्डन बॉय नीरजसह विजेत्यांना भरघोस मदत

  बातम्या Aug 7, 2021

  Tokyo Olympics : BCCI ने तिजोरी उघडली, गोल्डन बॉय नीरजसह विजेत्यांना भरघोस मदत

 • IND vs ENG : गावसकरांनी अचानक सोडली Commentary, कॉमेंट्री बॉक्समध्ये काय झालं?

  बातम्या Aug 7, 2021

  IND vs ENG : गावसकरांनी अचानक सोडली Commentary, कॉमेंट्री बॉक्समध्ये काय झालं?

 • नीरज चोप्रा YouTube वरून शिकला होता भालाफेक, आज गोल्ड जिंकून घडवला इतिहास!

  बातम्या Aug 7, 2021

  नीरज चोप्रा YouTube वरून शिकला होता भालाफेक, आज गोल्ड जिंकून घडवला इतिहास!

Medal Tally

Country
Total
United States 39 41 33 113
China 38 32 18 88
Japan 27 14 17 58
Great Britain 22 21 22 65
ROC 20 28 23 71
Australia 17 7 22 46
Netherlands 10 12 14 36
France 10 12 11 33
Germany 10 11 16 37
Italy 10 10 20 40
India 1 2 4 7

ताज्या बातम्या