olympics 2021

  • 23 Jul
  • 24 Jul
  • 25 Jul
  • 26 Jul
  • 27 Jul
  • 28 Jul
  • 29 Jul
  • 30 Jul
  • 31 Jul
  • 01 Aug
  • 02 Aug
  • 03 Aug
  • 04 Aug
  • 05 Aug
  • 06 Aug
  • 07 Aug
  • 08 Aug
IndiaEvents
On Off

Olympics 2021

Showing of 27 - 40 from 207 results
मेडल नाही पण मनं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूंना मिळणार 11 लाखांचं बक्षीस

बातम्याAug 12, 2021

मेडल नाही पण मनं जिंकणाऱ्या 'या' खेळाडूंना मिळणार 11 लाखांचं बक्षीस

टोकयोमध्ये नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) भारताने आजवरच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत काही खेळाडूंना मेडलनं थोडक्यात हुलकावणी मिळाली. अशा खेळाडूंनाही आता 11 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.

  • सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूनं घेतली सचिन तेंडुलकरची भेट, म्हणाली...

    बातम्या Aug 11, 2021

    सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूनं घेतली सचिन तेंडुलकरची भेट, म्हणाली...

  • गोल्ड मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या कोचची सुट्टी, मागितला होता 'इतका' पगार

    बातम्या Aug 11, 2021

    गोल्ड मेडल विजेत्या नीरज चोप्राच्या कोचची सुट्टी, मागितला होता 'इतका' पगार

  • नीरज चोप्राला मिळालेली बक्षिसाची रक्कमही नाही TAX FREE, मोजावा लागणार इतका कर

    बातम्या Aug 11, 2021

    नीरज चोप्राला मिळालेली बक्षिसाची रक्कमही नाही TAX FREE, मोजावा लागणार इतका कर

  • विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन

    बातम्या Aug 11, 2021

    विनेश फोगाटवर बंदी! Tokyo Olympic 2020 दरम्यान या तीन नियमांचं केलं उल्लंघन

  • नीरजचा अनोखा सन्मान! ज्यादिवशी गोल्ड जिंकलं तो दिवस असणार Javelin Throw Day

    बातम्या Aug 10, 2021

    नीरजचा अनोखा सन्मान! ज्यादिवशी गोल्ड जिंकलं तो दिवस असणार Javelin Throw Day

  • Tokyo Olympic : इतिहास घडवून भारतात परतले खेळाडू, दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत

    बातम्या Aug 9, 2021

    Tokyo Olympic : इतिहास घडवून भारतात परतले खेळाडू, दिल्लीमध्ये जल्लोषात स्वागत

  • Tokyo Olympic : नीरजने दाखवलं मोठं मन! 'पाकिस्तानचा अर्शद मेडल जिंकला असता तर..'

    बातम्या Aug 9, 2021

    Tokyo Olympic : नीरजने दाखवलं मोठं मन! 'पाकिस्तानचा अर्शद मेडल जिंकला असता तर..'

  • ...म्हणून गोल्डन बॉय नीरजला ऑलिम्पिकसाठी कापावे लागले केस

    बातम्या Aug 9, 2021

    ...म्हणून गोल्डन बॉय नीरजला ऑलिम्पिकसाठी कापावे लागले केस

  • Tokyo Olympic : बायोपिक येणार का? गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मन जिंकणारं उत्तर

    बातम्या Aug 9, 2021

    Tokyo Olympic : बायोपिक येणार का? गोल्डन बॉय नीरज चोप्राचं मन जिंकणारं उत्तर

  • ऑलिम्पिक टाइमलाइन

    भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

    2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
      पीव्ही सिंधू
      बॅडमिंटन
      सिल्व्हर
      पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
      साक्षी मलिक
      कुस्ती
      ब्रॉन्झ
      साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
  • 128 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? BCCI नं दिलं 'हे' उत्तर

    बातम्या Aug 9, 2021

    128 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? BCCI नं दिलं 'हे' उत्तर

  • घरी परताच रडू लागली भारतीय खेळाडू, कारण समजल्यावर सर्वांना अश्रू अनावर

    बातम्या Aug 9, 2021

    घरी परताच रडू लागली भारतीय खेळाडू, कारण समजल्यावर सर्वांना अश्रू अनावर

  • नीरज गोल्ड मेडल जिंकला म्हणून 501 रुपयांचं पेट्रोल फ्री, अट फक्त एकच!

    बातम्या Aug 8, 2021

    नीरज गोल्ड मेडल जिंकला म्हणून 501 रुपयांचं पेट्रोल फ्री, अट फक्त एकच!

Medal Tally

Country
Total
United States 39 41 33 113
China 38 32 18 88
Japan 27 14 17 58
Great Britain 22 21 22 65
ROC 20 28 23 71
Australia 17 7 22 46
Netherlands 10 12 14 36
France 10 12 11 33
Germany 10 11 16 37
Italy 10 10 20 40
India 1 2 4 7

ताज्या बातम्या