• 23 Jul
 • 24 Jul
 • 25 Jul
 • 26 Jul
 • 27 Jul
 • 28 Jul
 • 29 Jul
 • 30 Jul
 • 31 Jul
 • 01 Aug
 • 02 Aug
 • 03 Aug
 • 04 Aug
 • 05 Aug
 • 06 Aug
 • 07 Aug
 • 08 Aug
IndiaEvents
On Off

Olympics 2021

Showing of 14 - 27 from 81 results
क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या Yamaguchi शी सिंधूची लढत, पदकाची आशा कायम

बातम्याJul 29, 2021

क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या Yamaguchi शी सिंधूची लढत, पदकाची आशा कायम

भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu) हिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) डेन्मार्कच्या (Denmark) मिया ब्लिचफेल्टला (Mia Blithfelt) हरवलं आहे. आता सिंधूच्या पुढच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे..

 • क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला बॉक्सर सतीश कुमार, पदकापासून अवघं एक पाऊल दूर

  बातम्या Jul 29, 2021

  क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला बॉक्सर सतीश कुमार, पदकापासून अवघं एक पाऊल दूर

 • Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान

  बातम्या Jul 29, 2021

  Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान

 • भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक

  बातम्या Jul 29, 2021

  भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक

 • अनंत अडचणींचा सामना करत तिनं मिळवलं यश; बॉक्सर पूजा राणीची प्रेरणादायी कहाणी

  बातम्या Jul 28, 2021

  अनंत अडचणींचा सामना करत तिनं मिळवलं यश; बॉक्सर पूजा राणीची प्रेरणादायी कहाणी

 • 'मी मेलो तर तुम्ही जबाबदारी घ्याल का?,' दिग्गज टेनिसपटूचा रेफ्रींना सवाल

  बातम्या Jul 28, 2021

  'मी मेलो तर तुम्ही जबाबदारी घ्याल का?,' दिग्गज टेनिसपटूचा रेफ्रींना सवाल

 • Tokyo Olympics : दीपिका कुमारीचा अचूक 'लक्ष्य भेद', थरारक लढतीमध्ये विजय

  बातम्या Jul 30, 2021

  Tokyo Olympics : दीपिका कुमारीचा अचूक 'लक्ष्य भेद', थरारक लढतीमध्ये विजय

 • Tokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीचा विजयी पंच, मेडल जिंकण्यासाठी हवा एक विजय

  बातम्या Jul 28, 2021

  Tokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीचा विजयी पंच, मेडल जिंकण्यासाठी हवा एक विजय

 • Tokyo Olympics: महाराष्ट्राचा प्रवीण जाधव पराभूत, दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात

  बातम्या Jul 28, 2021

  Tokyo Olympics: महाराष्ट्राचा प्रवीण जाधव पराभूत, दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात

 • कॉलर पकडली, मग कानशिलात लगावली.. ऑलिम्पिकपटूला जागं करण्यासाठी कोचची पद्धत VIRAL

  बातम्या Jul 28, 2021

  कॉलर पकडली, मग कानशिलात लगावली.. ऑलिम्पिकपटूला जागं करण्यासाठी कोचची पद्धत VIRAL

 • ऑलिम्पिक टाइमलाइन

  भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

  2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
   पीव्ही सिंधू
   बॅडमिंटन
   सिल्व्हर
   पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
   साक्षी मलिक
   कुस्ती
   ब्रॉन्झ
   साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
 • Tokyo Olympics : सिंधूची मेडलची आशा कायम, सलग दुसऱ्या मॅचमध्ये विजय

  बातम्या Jul 28, 2021

  Tokyo Olympics : सिंधूची मेडलची आशा कायम, सलग दुसऱ्या मॅचमध्ये विजय

 • इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलविरुद्ध खेळण्यास नकार

  बातम्या Jul 27, 2021

  इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचे पडसाद ऑलिम्पिकमध्येही; इस्रायलविरुद्ध खेळण्यास नकार

 • ज्याच्याशी ब्रेकअप केलं त्याने Tokyo Olympic मेडल जिंकलं; तरुणीला होतोय पश्चाताप

  बातम्या Jul 27, 2021

  ज्याच्याशी ब्रेकअप केलं त्याने Tokyo Olympic मेडल जिंकलं; तरुणीला होतोय पश्चाताप

Medal Tally

Country
Total
China 19 10 11 40
Japan 17 4 7 28
United States 14 16 11 41
ROC 10 14 10 34
Australia 9 2 11 22
Great Britain 6 9 9 24
Republic of Korea 5 4 6 15
Netherlands 3 7 5 15
France 3 5 5 13
Germany 3 4 9 16
India 0 1 0 1

ताज्या बातम्या