#of votes

भाजप गड राखणार की काँग्रेस बाजी पलटवणार? झारखंडमध्ये आज होणार फैसला

बातम्याDec 23, 2019

भाजप गड राखणार की काँग्रेस बाजी पलटवणार? झारखंडमध्ये आज होणार फैसला

मतदानानंतर झालेल्या एक्झीट पोल्समध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांना सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. हेमंत सोरेन हे काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करतील असा अंदाजही व्यक्त केला जातोय.