#of ats

इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांचं वकिलांविरोधात केलं 11 तासांचं आंदोलन

बातम्याNov 5, 2019

इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांचं वकिलांविरोधात केलं 11 तासांचं आंदोलन

महाराष्ट्रात सत्ताकारण तापलेलं असताना तिकडे दिल्लीत वेगळाच तिढा निर्माण झाला होता. पोलीस विरुद्ध वकील यांची राजधानीत चांगलीच जुंपली आणि चक्क पोलिसांनीच वकिलांविरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारलं.